धनच्या mobile app वर crude oil inventory result हा investing.com वर जसा
Forcast पेक्षा जर कमी असेल तर हिरव्या रंगात आणि Forcast पेक्षा जर जास्त असेल तर लाल रंगात दाखवतात त्याप्रमाणे दाखवता येईल का?
Crude oil inventory historical data.
Crude oil inventory च्या 10-15 मिनिट आधी alert / notification किंवा चार्टवर inventory च्या वेळेवर एखादा symbol / mark काहीतरी.