@PravinJ @RahulDeshpande
अर्रे आपल्या स्थानिक मराठीत बनवा राव… तुमचं कोणतंच प्रमोशन मराठीत नाहीये.
फायर्सवाले तर त्यांचे वेबिनारसुद्धा हक्काने तमिळ आणि तेलगुत घेतात, तुम्ही निदान जाहिरात तरी मराठीत करा.
आमच्या सारख्या मराठी भाषा प्रेमी ट्रेडर लोकांना गृहीत धरू नका.
मराठीत / मराठीसाठी काही मदत लागली तर मी करतो…