Need Watchlist Import from Excel future

@PravinJ दादा, कलर टॅगिंगने Stocks चं Segregation करायला सोप्प जातं.
म्हणजे समजा ग्रीन कलर टॅग असले म्हणजे ते इन्ट्रडे, ऑरेंज कलर टॅग असले म्हणजे ते स्विंग साठी, ब्लु कलर टॅग असले म्हणजे ते future ट्रेडचे stocks आहेत. ट्रेंड लाईन ब्रेकआऊटचे अजून वेगळ्या कलरने टॅग करायचे. आवडीचे stocks वेगळ्या कलरने.

1 Like