Dhan Options Trader app / website मध्ये opstra.definedge.com प्रमाणे आमच्या option strategies मध्ये पेपर ट्रेड करता येतो का?
येणाऱ्या अपडेटमध्ये हे उपलब्ध करून देता येईल का?
OPEN POSITIONS-> MANAGE POSITIONS LIKE SUPER TRADER हयात PRICE ALERT चं फीचर अॅड करता येईल का?
अॅड केल्यामुळे STRIKE PRICE / STOCK चं नाव शोधून प्राइज अलर्ट लावण्याचा त्रास आणि वेळ दोन्ही वाचेल.
Give a new feature to add 500+ stocks in the watchlist in one click. At present we need to add one stock at a time to be included in the watchlist. It’s really time consuming to add so many stocks in tradingview/dhan watchlist. So provide import watchlist / upload CSV(excel) file format to upload in your portal to make it easier.
Let users give some space in price alerts window to write short notes. Provide NOTE section in price alerts so that traders can write their plan of action to be considered on triigering the price. Ie. If INFY price reaches 1400/- i must be knowing whether to go long/short/try option etc. Simply l field “NOTES” so that we can write our own trading short notes.
ह्यात जिथे MARKET CLOSED असं लिहून येतंय तिथे मार्केट चालू व्हायला आणि संपायला / बंद व्हायला किती वेळ आहे हे लाईव्ह / काऊंट डाऊन कायमस्वरूपी दाखवता येईल का?
ह्यामुळे जेव्हा वेबसाइट चालू असते त्यावेळी काऊंट डाऊन डोळ्यापुढे चालू राहिल्यामुळे दरवेळी मार्केट उघडायला किती वेळ आहे?, मार्केट बंद व्हायला किती वेळ आहे? हे बघण्यासाठी घड्याळ बघायची गरज पडणार नाही आणि वेळेत काम चालू राहील.
नाही, तिथे फक्त मार्केट चालू आहे हेच दिसतं आणि तुम्ही जे म्हणताय ते मी स्क्रीनशॉट पाठवलेल्या पट्टीवर दिसायला पाहिजे असं म्हणतोय.
शुक्रवार नंतर ते सोमवारी मार्केट सुरू होई पर्यंतचा (थोडक्यात सुट्टीच्या दिवसाचाही) काऊंट डाऊन दिसायला हवा.
स्ट्रॅटजी लेग जिथे जोडतो तिथे “RESET PRICES” वर क्लिक केल्यावर Pay-Off Simulation मध्ये जे बदल होतात तेव्हा कधी कधी Max Profit, Max Loss, Risk Reward Ratio आणि Breakeven at ह्या गोष्टी हिरव्या रंगात दिसतात आणि तेव्हाच तिथे पर्सनटेजमध्ये पण दिसतं आणि Risk Reward Ratio पण दिसतो.
आता मी जो screenshot जोडला आहे त्यात पाहिल्यावर दिसेल की… Pay-Off Simulation मध्ये मी जिथे-जिथे लाल रंगाने हायलाईट केलं आहे, तिथे पर्सनटेजमध्ये दिसत नाहीये, Risk Reward Ratio सुद्धा नाहीये, हे असं का होतंय?
५) Basket Order आणि Exit All Positions चा बॉक्स अजूनही इकडून-तिकडे हलवता येत नाही आणि तो बॉक्स गरजेपेक्षा जास्त मोठा असल्या कारणाने स्क्रीन / चार्टचा खूप मोठा भाग त्यामुळे दृष्टीआड / झाकल्या जातोय.
६) Nifty, BankNifty आणि Stocks चे IVP कुठे पाहता येतील?