साधारणपणे एका वर्षापूर्वी केलेल्या तक्रारी

१) वॉचलिस्ट अरेंजमेंटचा प्रॉब्लेम. ह्या बेसिक पण महत्वाच्या गोष्टीसाठी एका वर्षानंतरी फॉल्लोअप घ्यावा लागतोय!!!

२) भयंकर मोठी, इकडेतिकडे न हलवता येणारी आणि बॅगराऊंडला पूर्णपणे निरुपयोगी बनवणारी बास्केट ऑर्डर आणि एक्जिट ऑलची विंडो.

३) ट्रेडर्स डायरी खूप कामाची आहे, परंतु त्यात मराठी देवनागरी लिपीत लिहिता येत नाही.

४) ऑप्शन्सच्या चार्टवर डेली, विकलीची टाइमफ्रेम नाहीये.

५) सगळ्यात महत्वाचं… मराठीत कोणतीच जाहिरात, माहिती, वेबिनार नाही!

६) इकनॉमिक इवेंट्स तुम्ही देताय हे भारीच आहे पण तेच रिझल्ट नुसार संबंधित रंगात दाखवण्यात आले तर अति उत्तम.

७) ट्रेडिंगव्यू सारखं" स्क्रीन ऑन फीचर"

८) “ADD TO WATCHLIST DROPDOWN MENU” हे साधारण वर्षभरपूर्वी स्क्रीन शेअर केल्यावर सुचवलं होतं की डायरेक्ट चार्टवरून असा पर्याय देण्यात यावा.

@Dhan_Help @Dhan @PravinJ @RahulDeshpande @Naman
:pray: :pray: :pray: :pray: