Need Watchlist Import from Excel future

Import Watchlist खूप खूप धन्यवाद.
@PravinJ @shraddha

Price Alert मध्ये भरपूर बदल केले आहेत. आभारी आहोत.
आता डायरेक्ट चार्टवरून अलर्ट + नोट्स सेट करता येत आहे, चार्टवर अलर्टची लाइनसुद्धा दिसत आहे.
Requested since May 2022
@Naman @RahulDeshpande @Dhan_Cares

Colour tagging is now available… Thanks for this.
Requested since Feb 2022
(ह्यावर्षी Tradingview चं subscription घेताना एकदा विचार करावा लागणार आहे.)

स्टॉक्सच्या नावानुसार A to Z watchlist arrangement update अजून मिळाली नाहीये.
Requested since Feb 2022 & still waiting… … …हे पण जरा बघा. @shraddha @PravinJ

1 Like