१) आत्ता ज्याप्रकारे PRICE ALERTs काम करत आहेत त्यात PRICE CROSSING ABOVE / BELOW / ONLY CROSSING अश्या CONDITIONS आहेत त्यात PRICE CLOSING ABOVE / BELOW ही CONDITION जोडली तर जे INVESTMENT मध्ये काम करतात त्यांना मोठी मदत होईल.
२) ScanX वर फक्त Sector scannin / analysis कसा करायचा?
म्हणजे कोणता सेक्टर किती खाली पडलाय? किती वर गेलाय? एखाद्या ठराविक सेक्टरमधले चांगलं काम करणारे स्टॉक्स कोणते आहेत, कोणते स्टॉक्स मागील ३ महीने / ६ महीने / १२ महीने / ३ वर्षे / ५ वर्षे किती % खाली पडलेत किती % वर आहेत.
असा detailed sectoral scanning कसं करता येईल?
३) TV+DHAN वर WATCHLIST मध्ये SECTIONS चं FEATURE ADD केलं एकाच WATCHLIST मधले स्टॉक्स SECTOR / CAP नुसार अरेंज करता येतील आणि त्यात अजून सुटसुटीत पणा येईल.
@Dhan @PravinJ @RahulDeshpande @Dhan_Cares
Hi @nnJhavarePatil, we have noted your suggestions on all 3 points you have mentioned we will discuss the feasibility of adding these in the coming releases. Just to add, you can check sector-wise stock performance by putting a sector and Price% change filter and set it as per your required timeframes. Please refer to the screenshot below for reference.
1 Like
Thanks for a quick response 
पण मला आधी जितके सगळे सेक्टर्स nse मध्ये आहेत त्याचा overview घ्यायचा आहे. कोणता सेक्टर किती वर खाली आहे ते पाहायचं आहे, ते कसं पाहायचं?
One workaround for this is to create a new watchlist add sectoral index like nifty FMCG nifty it nifty chemicals etc. then go to ScanX filters add my stocks filter select your watchlist and use the price% change filter as per your requirements.
2 Likes